महासराव
महासराव

अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरु केली?

पर्याय (Options):
a
लाला लजपतराय
b
भगतसिंग
c
लोकमान्य टिळक
✓ योग्य उत्तर
d
गोपाळकृष्ण गोखले
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतात १९१६ मध्ये डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वशासनासाठी देशभर होमरूल लीगची स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा