महासराव
महासराव

शेतकऱ्यांनी १९१८ मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरु केली?

पर्याय (Options):
a
गोरखपूर
b
सोलापूर
c
सुरत
d
खेडा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१९१८ मध्ये गुजरातमधील खेडा जिल्ह्यात पिके बुडाल्याने शेतकऱ्यांवर लादलेला कर रद्द करण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली खेडा सत्याग्रह व साराबंदी चळवळ झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा