महासराव
महासराव

अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील. तर मुद्दल किती?

पर्याय (Options):
a
540 रुपये
b
640 रुपये
✓ योग्य उत्तर
c
600 रुपये
d
700 रूपये
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साधे व्याज सूत्र I=P·R·T वापरून 720=P+P·0.05·2.5 ⇒ P=640 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔