महासराव
महासराव

‘आपण आल्याने त्यांचा आनंद व्दिगुणित झाला ‘ या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा?

पर्याय (Options):
a
गुणविशेषण
b
अनिश्चित विशेषण
c
क्रमवाचक
d
आवृत्तीवाचक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'द्विगुणित' या विशेषणाने संख्येची किंवा प्रमाणाची आवृत्ती दर्शवते, त्यामुळे तो आवृत्तीवाचक विशेषण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा