महासराव
महासराव

आईन दिलेला लाडू खाल्ला. या वाक्याचा काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
रितीकाळ
b
भूतकाळ
✓ योग्य उत्तर
c
वर्तमानकाळ
d
भविष्यकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रियापद ‘खाल्ला’ भूतकाळ दर्शवते, म्हणून उत्तर B (भूतकाळ).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा