📅SRPG Group 13 Gadchiroli PYQGoogle वर फॉलो करा

एका गोदामात 800 पोती आहेत. त्यातील 35% गव्हाची, 20% ज्वारीची व राहिलेली पोती बाजरीची आहेत. तर गोदामात बाजरीची किती पोती आहेत ?

A warehouse has 800 bags. 35% are wheat, 20% are jowar, and the rest are bajra. How many bajra bags are there?
पर्याय (Options):
a
440
b
280
c
360
✓ योग्य उत्तर
d
45
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

बाजरीची टक्केवारी = $100 - (35 + 20) = 45$%. पोती = $800 \times 45/100 = 360$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा