📅Latur Driver - लातूर चालक 2024 प्रश्नपत्रिकाGoogle वर फॉलो करा

एका गावची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी 10% ने वाढते, तर 2 वर्षानंतर ती किती होईल ?

A village population is 5000. It increases by 10% annually. What will it be after 2 years?
पर्याय (Options):
a
6550
6550
b
6050
6050
✓ योग्य उत्तर
c
6250
6250
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पहिल्या वर्षी: $5000 + 500 = 5500$. दुसऱ्या वर्षी: $5500 + 550 = 6050$.

First year: $5000 + 500 = 5500$. Second year: $5500 + 550 = 6050$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा