महासराव
महासराव

'अ' व 'ब' चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे. प्रत्येकाजवळ वर्षाशेवटी 600 रुपये शिल्लक राहिले तर 'अ' चे वार्षिक उत्पन्न किती ?

पर्याय (Options):
a
2400
✓ योग्य उत्तर
b
2500
c
2550
d
2600
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अ : ब उत्पन्नाचे गुणोत्तर = 4 : 3 खर्चाचे गुणोत्तर = 3 : 2 बचतीचे गुणोत्तर ( वजाबाकी ) 1 : 1 प्रत्येकाची बचत 600 रु . अ चे उत्त्पन्न = 4 600 = 2400 रु .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔