महासराव
महासराव

A चे वय B च्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षानंतर A चे वय B च्या वयाच्या तिप्पट होईल तर B चे आजचे वय काढा.

पर्याय (Options):
a
80 वर्ष
b
20 वर्ष
✓ योग्य उत्तर
c
60 वर्ष
d
30 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
A चे वय = 4 × B; 10 वर्षांनंतर A+10 = 3 × (B+10) → 4B+10 = 3B+30 → B = 20 वर्ष, म्हणून B चे आजचे वय 20 वर्ष आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔