📅Palghar SP Paper 2024Google वर फॉलो करा

एक गाडी एका तासात 42 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल?

A car travels 42 km in one hour. At the same speed, how much distance will it cover in 20 minutes?
पर्याय (Options):
a
21 किमी
21 km
b
840 मि.
840 min.
c
14 किमी
14 km
✓ योग्य उत्तर
d
20 किमी
20 km
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

60 मिनिटांत = 42 किमी. 20 मिनिटे = 1/3 तास. अंतर = वेग x वेळ = 42 किमी/तास x 1/3 तास = 14 किमी.

In 60 minutes = 42 km. 20 minutes = 1/3 hour. Distance = Speed ​​x Time = 42 km/hr x 1/3 hr = 14 km.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा