📅Palghar SP Paper 2024Google वर फॉलो करा

15 सेकंदात 2 रुमाल शिऊन होतात, तर असे पाऊन तासात किती रुमाल शिऊन होतील?

2 handkerchiefs are stitched in 15 seconds, then how many handkerchiefs will be stitched in three-quarters of an hour (45 minutes)?
पर्याय (Options):
a
360
360
✓ योग्य उत्तर
b
180
180
c
300
300
d
325
325
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पाऊण तास = 45 मिनिटे = 45 * 60 = 2700 सेकंद. 15 सेकंदात 2 रुमाल, तर 2700 सेकंदात = (2700/15) * 2 = 180 * 2 = 360 रुमाल.

Half an hour = 45 minutes = 45 * 60 = 2700 seconds. 2 handkerchiefs in 15 seconds, so in 2700 seconds = (2700/15) * 2 = 180 * 2 = 360 handkerchiefs.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा