महासराव
महासराव

अ. ब आणि क यांनी एका धंद्यामध्ये प्रत्येकी रु. १,२०,००० , रु. १,३५,००० व रु, १,५०,००० गुंतवले असतील, तर झालेल्या रु. ५६,७०० रु. नफ्यामध्ये क चा वाटा किती रुपये असेल?

पर्याय (Options):
a
२२५००
b
१६८००
c
२१०००
✓ योग्य उत्तर
d
१८९००
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गुणोत्तर = ८ : ९ : १० (एकूण २७ भाग). क चा वाटा = ५६७०० × (१०/२७) = '२१०००' रुपये. पर्याय (C) '२१०००' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔