महासराव
महासराव

जानेवारी, मार्च, मे, जुलै या महिन्यांशी जुळणारा/साधर्म्य असणारा खालील पर्यायातील महिना कोणता?

पर्याय (Options):
a
नोव्हेंबर
b
आॅगस्ट
✓ योग्य उत्तर
c
सप्टेंबर
d
जून
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हे सर्व ३१ दिवसांचे महिने आहेत. पर्यायांपैकी 'ऑगस्ट' हा महिनासुद्धा ३१ दिवसांचा असतो. पर्याय (B) 'आॅगस्ट' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔