960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 km/hr वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडते ?

A 960m long train travels at 60 km/hr. How long will it take to cross a pole?
पर्याय (Options):
a
25.5 सेकंद
25.5 seconds
b
55.5 सेकंद
55.5 seconds
c
57.6 सेकंद
57.6 seconds
✓ योग्य उत्तर
d
54.6 सेकंद
54.6 seconds
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वेळ = अंतर / वेग. वेग = $60 \times 5/18 = 50/3$ m/s. वेळ = $960 / (50/3) = 288/5 = 57.6$ सेकंद.

Time = Distance / Velocity. Velocity = $60 \times 5/18 = 50/3$ m/s. Time = $960 / (50/3) = 288/5 = 57.6$ seconds.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा