55 लीटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 8:3 आहे, तर यात किती लीटर दुध टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दुध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल ?

In 55L mixture, milk:water is 8:3. How much milk to add to make the ratio 4:1?
पर्याय (Options):
a
35 लीटर
35 liters
b
30 लीटर
30 liters
c
25 लीटर
25 liters
d
20 लीटर
20 liters
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सुरुवातीचे दूध = 40, पाणी = 15. समजा 'x' दूध मिसळले. $(40+x)/15 = 4/1 \Rightarrow 40+x = 60 \Rightarrow x = 20$ लीटर.

Initial milk = 40, water = 15. Suppose 'x' milk is mixed. $(40+x)/15 = 4/1 \Rightarrow 40+x = 60 \Rightarrow x = 20$ liters.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा