महासराव
महासराव

७ एप्रिलला गुरुवार आहे तर १५ आॅगस्टचा वार कोणता?

पर्याय (Options):
a
रविवार
b
सोमवार
✓ योग्य उत्तर
c
मंगळवार
d
बुधवार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एप्रिलचे उरलेले २३ + मे ३१ + जून ३० + जुलै ३१ + ऑगस्ट १५ = १३० दिवस. १३० ÷ ७ = बाकी ४ दिवस. गुरुवार + ४ दिवस = सोमवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔