महासराव
महासराव

६ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा खोलीमध्ये २० सेंमी लांब आणि २० सेंमी रुंद मापाच्या किती फरश्या बसतील?

पर्याय (Options):
a
८००
b
५००
c
६००
✓ योग्य उत्तर
d
७००
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खोलीचे क्षेत्रफळ = ६०० × ४०० = २४०००० चौ.सेमी. फरशीचे क्षेत्रफळ = २० × २० = ४०० चौ.सेमी. फरश्यांची संख्या = २४०००० ÷ ४०० = '६००'. पर्याय (C) '६००' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔