महासराव
महासराव

१६०० रुपये मुद्दलाचे शेकडा १५ रुपये दराने तीन वर्षांनी व्याज किती होते?

पर्याय (Options):
a
६१५
b
७२०
✓ योग्य उत्तर
c
७५०
d
७२५
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळव्याज = (P × R × N) ÷ १०० = (१६०० × १५ × ३) ÷ १०० = १६ × ४५ = '७२० रुपये'. पर्याय (B) '७२०' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔