महासराव
महासराव

56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल ?

पर्याय (Options):
a
13
b
12
c
10
d
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
56 मधून वजा करून बाजीस त्याच संख्येने भागल्यास भागाकार 3 येतो . याचाच अर्थ ती संख्या 4 वेळा घेऊन बेरीज केली तर 56 यावयास हवे . ∴ 14 X 4 = 56 56 – 14 = 42 = बाकी 3 ∴ संख्या 14 असेल यापैकी नाही

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔