महासराव
महासराव

50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्रॅ चहाच्या किती पुड्या तयार होतील?

पर्याय (Options):
a
300
b
400
c
150
d
200
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१० किग्रॅ = १० × १००० = १०,००० ग्रॅम. एकूण पुड्यांची संख्या = १०,००० ÷ ५० = २०० पुड्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔