📅Washim Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

43. 'रमकांत' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

43. Identify the compound (Samas) of the word 'Ramakant'.
पर्याय (Options):
a
अव्ययीभाव
wastefulness
b
तत्पुरुष
Tatpurusha
c
द्वंद्व
conflict
d
बहुव्रीही
Daughter-in-law too
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रमा (लक्ष्मी) आहे कांत (पती) ज्याचा तो - विष्णू. येथे दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणून हा बहुव्रीही समास आहे.

Rama (Lakshmi) is the Kant (husband) of whom he - Vishnu. Here both the padas are not important but the third pada is meant, so this is Bahuvri Samas too.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा