महासराव
महासराव

4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत 1200 रुपये आहे, तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंमत 1280 रुपये आहे, तर 1 टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील?

पर्याय (Options):
a
120 रु
b
200 रु
✓ योग्य उत्तर
c
180 रु.
d
140 रु
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समिकरणे 4x+5y=1200, 4x+6y=1280 सोडविल्यावर टेबलची किंमत x=200 रुपये मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔