📅Washim Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

33. 'मी मी म्हणणे' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पैकी काय आहे?

33. What is the meaning of the idiom 'Mi Mi mhanane'?
पर्याय (Options):
a
सहमती देणे
to consent
b
स्वतःची बढाई मारणे
to brag about oneself
✓ योग्य उत्तर
c
गोंधळून जाणे
get confused
d
वरदळीवर येणे
rise to prominence
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

स्वतःचीच प्रशंसा करणे किंवा बढाई मारणे म्हणजेच 'मी मी म्हणणे'.

To praise or boast of oneself is to say 'me me'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा