महासराव
महासराव

30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ?

पर्याय (Options):
a
हुतात्मा दिन
✓ योग्य उत्तर
b
युवक दिन
c
पर्यावरण दिन
d
सद्भावना दिन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
30 जानेवारी 1948 या दिवशी गांधीजtची हत्या झाली म्हणून हा दिवस हुतात्मा/शहिद दिन म्हणून साजरा करतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा