महासराव
महासराव

'राजाला दिवाळी काय माहित?' या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

पर्याय (Options):
a
राजाची दिवाळी रोजचीच असते.
b
श्रीमंताना दिवाळीचे कौतुक वाटत नाही.
c
रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही.
✓ योग्य उत्तर
d
सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'राजाला दिवाळी काय माहित?' या म्हणीचा अर्थ: ज्याला नेहमीच सुख-वैभव मिळते, त्याला रोजच्याच गोष्टींचे वेगळे नाविन्य वाटत नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा