महासराव
महासराव

24 मिनिटांचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती?

पर्याय (Options):
a
1 : 3
b
3 : 1
c
20 : 1
✓ योग्य उत्तर
d
1 : 20
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२४ मिनिटे = १४४० सेकंद; १४४०:७२ = २०:१, म्हणून गुणोत्तर २०:१.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔