📅Ahilyanagar Police Bharti Paper 2025 - 2026Google वर फॉलो करा

6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सें . मी . लांब व 20 सें . मी . रुंद मापाच्या किती फरशा बसतील ?

20 cm in a room 6 meters long and 4 meters wide. i Long and 20 cm. i How many tiles of wide measure will fit?

पर्याय (Options):
a
800
800
b
700
700
c
600
600
✓ योग्य उत्तर
d
500
500
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खोलीचे क्षेत्रफळ = 600 सेमी × 400 सेमी = 2,40,000 चौ. सेमी. एका फरशीचे क्षेत्रफळ = 20 × 20 = 400 चौ. सेमी. फरशांची संख्या = 2,40,000 / 400 = 600.

Area of ​​the room = 600 cm × 400 cm = 2,40,000 Sq. cm. Area of ​​one floor = 20 × 20 = 400 sq. cm. Number of tiles = 2,40,000 / 400 = 600.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा