महासराव
महासराव

१५० पैकी ८६ गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले?

पर्याय (Options):
a
३०%
b
५९%
c
५७.३३%
✓ योग्य उत्तर
d
५६.३%
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शेकडा काढण्यासाठी (86/150) × 100 = 57.33% हे गणिती उत्तर मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔