महासराव
महासराव

१४ मीटर लांबीच्या दोरीचे समान समान लांबीचे ७० तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती?

पर्याय (Options):
a
२० सेमी
✓ योग्य उत्तर
b
२५ सेमी
c
५० सेमी
d
१० सेमी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१४ मीटर = १४०० सेमी. प्रत्येक तुकड्याची लांबी = १४०० ÷ ७० = '२० सेमी'. पर्याय (A) '२० सेमी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔