महासराव
महासराव

१००० च्या २७ नोटा, ५०० च्या ३८ नोटा व ५० च्या ८७ नोटा असे मिळून एकूण किती रुपये होतील?

पर्याय (Options):
a
५०७५०
b
५५३००
c
५०३५०
✓ योग्य उत्तर
d
४९१२३
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रक्कम = २७,००० + १९,००० + ४,३५० = '५०३५०' रुपये. पर्याय (C) '५०३५०' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔