📅SRPF Group 9 Amaravati 2024 PaperGoogle वर फॉलो करा

10 वर्षांपूर्वी महेश व प्रविण यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होते परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर महेशचे आजचे वय किती?

10 years ago, Mahesh and Pravin's age ratio was 1:7. 10 years hence, it will be 1:2. What is Mahesh's current age?
पर्याय (Options):
a
25 वर्ष
b
38 वर्ष
c
14 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
24 वर्ष
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

10 वर्षांपूर्वीची वये $x$ आणि $7x$ मानू. $\frac{x+20}{7x+20} = \frac{1}{2} \Rightarrow 2x+40 = 7x+20 \Rightarrow 5x=20 \Rightarrow x=4$. महेशचे आजचे वय $= 4+10 = 14$ वर्षे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा