महासराव
महासराव

१० रु, २० रु, ५० रु. व १०० रुपयांच्या नोटा घेतल्यास; ९००० रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील?

पर्याय (Options):
a
५०
✓ योग्य उत्तर
b
५००
c
६०
d
७०
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रत्येक प्रकारची १ नोट = १० + २० + ५० + १०० = १८० रु. प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या = ९००० ÷ १८० = ५० नोटा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔