महासराव
महासराव

10 महिला रोज 6 तास काम एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?

पर्याय (Options):
a
4
✓ योग्य उत्तर
b
6
c
8
d
10
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
काम = माणसे × दिवस × तास: १० × १२ × ६ = २० × D × ९ => ७२० = १८० × D => D = ४ दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔