1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा राज्यात किती जिल्हे होते ?

पर्याय (Options):
a
26 जिल्हे
✓ योग्य उत्तर
b
28 जिल्हे
c
30 जिल्हे
d
36 जिल्हे
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, तेव्हा राज्यात 4 प्रशासकीय विभाग आणि एकूण 26 जिल्हे होते. सध्या राज्यात 36 जिल्हे आहेत.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो ?
(a) बांदर
(b) घोग्गुस
(c) तेलवासा
(d) वनी

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011 च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत ?
(a) लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे.
(b) घनता प्रति चौ. कि.मी. 365 आहे.
(c) साक्षरता 82.91% आहे.
(d) लिंग गुणोत्तर 925 आहे.

उत्तर पहा ➔
3

खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

उत्तर पहा ➔
4

पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो ?
(a) भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण
(b) राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ
(c) मासेमारी बंदरांचा विकास
(d) मांस बाजारपेठ

उत्तर पहा ➔
5

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

उत्तर पहा ➔
6

खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा :
विधान (a) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती.
विधान (b) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आहे.

उत्तर पहा ➔