🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar)📅 वर्ष: 2019✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 255•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(255 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 10 / 172019 चे प्रश्न
एकूण 255 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #136पोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
स्वतंत्र पहा ➔'कमलनेत्र' या शब्दाचा समास ओळखा.
Identify the type of compound word (Samas) for 'Kamalnetra' (Lotus-eyed).
a
द्विगु
double
b
बहुव्रीही
Daughter-in-law too
c
अव्ययीभाव
wastefulness
d ✓ उत्तर
कर्मधारय
Karma Dharay
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
'कमलनेत्र' (कमळासारखे डोळे) हा कर्मधारय समास आहे.
'Kamalnetra' (lotus-like eyes) is the karmadharaya samasa.
प्रश्न #137पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔खालील शब्दांची योग्य आकारविल्हे मांडणी ओळखा?
Identify the correct alphabetical (Akarvile) arrangement of the words.
a
अनल, आंबा, अतिशय, अमृतध्वनी
Anal, Mango, Very, Amritdhvani
b
आंबा, अनल, अतिशय, अमृतध्वनी
Mango, Anal, Very, Amritdhvani
c
अमृतध्वनी, आंबा, अतिशय, अनल
Amritadhwani, mango, very, anal
d ✓ उत्तर
अतिशय, अनल, अमृतध्वनी, आंबा
Very, Anal, Amritdhvani, Mango
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
मराठी वर्णमालेनुसार अ-अतिशय, अ-अनल, अ-अमृतध्वनी, आ-आंबा असा क्रम लागतो.
According to the Marathi alphabet, the sequence is A-Atishay, A-Anal, A-Amritdhvani, A-Amba.
प्रश्न #138पोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
स्वतंत्र पहा ➔कृतघ्न म्हणजे काय?
What does 'Kruthaghna' mean?
a
केलेले उपकार जाणणारा
Knowing the favors done
b ✓ उत्तर
केलेले उपकार विसरणारा
Forgetful of the favors done
c
स्वतः चे कर्तव्य करणारा
Self duty
d
काटकसर करणारा
Thrifty
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
केलेले उपकार विसरणारा किंवा उपकार न मानणारा म्हणजे कृतघ्न.
One who forgets or does not acknowledge the favors done is ungrateful.
प्रश्न #139पोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
स्वतंत्र पहा ➔"क्षणेक” शब्दाचा विग्रह सांगा.
Identify the Sandhi-Vigrah (Separation of Compound Word) for the word "क्षणेक" (Kshanek).
a ✓ उत्तर
क्षण + एक
moment + one
b
क्षण + ऐक
moment + listen
c
क्षणे + एक
moments + one
d
क्षणे + क
moments + c
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
क्षण + एक (Kshan + Ek) = **क्षणेक** (आदी संधीचा प्रकार).
Moment + Ek (Kshan + Ek) = **moment** (type of opportunity etc.).
प्रश्न #140पोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
स्वतंत्र पहा ➔पुढील संधी सोडवा. वसंतोत्सव
Split the following Sandhi (combination of words): Vasantotsav
a ✓ उत्तर
वसंत + उत्सव
Spring + Festival
b
वसंत + त्सव
Spring + festival
c
वसंता + त्सव
Spring + festival
d
वसं + तोत्सव
Vasam + Totsava
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
वसंतोत्सव = वसंत + उत्सव.
Spring Festival = Spring + Festival.
प्रश्न #141पोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
स्वतंत्र पहा ➔खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडुन योजिला जातो, वसुल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो?
Which of the following taxes is levied and collected by the Central Government but the proceeds are shared with the States?
a ✓ उत्तर
प्राप्ती कर
receipt tax
b
अबकारी कर
excise tax
c
मुंद्राक शुल्क
Stamp duty
d
कॉर्पोरेशन कर
Corporation tax
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
प्राप्ती कर (Income Tax) केंद्र सरकार गोळा करते परंतु त्याचा वाटा वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांना दिला जातो.
Income Tax is collected by the Central Government but its share is given to the States as per the recommendation of the Finance Commission.
प्रश्न #142पोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
स्वतंत्र पहा ➔'लाळ घोटणे' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा.
Identify the correct meaning of the phrase 'Lal Ghotne'.
a
भांडण लावणे
to quarrel
b
तहान लागणे
Thirst
c
शिव्या देणे
scolding
d ✓ उत्तर
मिळण्याची ईच्छा धरणे
Desire to receive
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
'लाळ घोटणे' म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा धरणे किंवा लाचारी पत्करणे.
To 'salivate' means to crave or crave something.
प्रश्न #143पोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
स्वतंत्र पहा ➔यशोधन, नीरस, निष्पाप हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत?
Yashodhan, Neeras, Nishpap are examples of which 'Sandhi'?
a
व्यंजनसंधी
Consonance
b ✓ उत्तर
विसर्गसंधी
Dismissal
c
स्वरसंधी
harmony
d
यापैकी नाही
None of these
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
यश: + धन = यशोधन. नि: + रस = नीरस. नि: + पाप = निष्पाप. ही सर्व विसर्गसंधीची उदाहरणे आहेत.
Yash: + Dhan = Yashodhana. Ni: + rasa = Niras. Ni + Sin = Sinless. These are all examples of dissolution.
प्रश्न #144पोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
स्वतंत्र पहा ➔"गो + ईश्वर "
गो + ईश्वर (Go + Ishwar)
a
गविश्वर
Gaviswar
b ✓ उत्तर
गवीश्वर
Gaviswar
c
गोवेश्वर
Goveshwar
d
गोश्वर
Goshwar
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
गो + ईश्वर = **गवीश्वर** (मराठीत या संधीचा उच्चार गवीश्वर असा होतो, 'गो' मधील 'ओ' नंतर 'ई' आल्यास 'वी' मध्ये बदल होतो).
Go + Ishwar = **Gavishwar** (In Marathi this chance is pronounced Gavishwar, the 'o' in 'go' followed by 'e' changes to 'V').
प्रश्न #145पोलीस भरती2024काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
स्वतंत्र पहा ➔अपूर्ण भूतकाळ ओळखा.
Identify the Imperfect Past Tense (Apurna Bhutkal).
a
मी कादंबरी वाचली.
I read the novel.
b ✓ उत्तर
मी कादंबरी वाचत होतो.
I was reading a novel.
c
मी कादंबरी वाचत असे.
I used to read novels.
d
मी कादंबरी वाचली होती.
I had read the novel.
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
मी कादंबरी वाचत होतो (I was reading) हे अपूर्ण भूतकाळाचे रूप आहे.
I was reading the novel (I was reading) is the imperfect past form.
प्रश्न #146पोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
स्वतंत्र पहा ➔खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे?
Which of the following vowel sandhi is incorrect?
a ✓ उत्तर
अ + ई = ऐ
A + E = Ai
b
अ + उ = ओ
A + U = O
c
अ + ए = ऐ
A + A = Ai
d
अ + ओ = औ
A + O = Au
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
अ + ई = ए होते, ऐ नाही. त्यामुळे पर्याय १ अयोग्य आहे.
A + E = A, not A. So option 1 is incorrect.
प्रश्न #147पोलीस भरती2024काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
स्वतंत्र पहा ➔'रीती भूतकाळातील' क्रियापद कोणते ?
Which is the verb form for 'Habitual Past Tense' (Riti Bhutkal)?
a ✓ उत्तर
चालत असे
used to walk
b
चालत होता
was walking
c
चालला
walked
d
चालला होता.
was walking
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
'चालत असे' (Used to walk) हे रीती भूतकाळातील क्रियापदाचे रूप आहे.
'Used to walk' is the past tense form of the verb.
प्रश्न #148पोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
स्वतंत्र पहा ➔खालीलपैकी कोणती संधी पररुप संधी नाही?
Which of the following sandhi is NOT Parrup Sandhi?
a
घर + ई = घरी
House + E = at home
b
सांग + एन = सांगेन
Sang + N = Sang
c
न + उमजे = नुमजे
Na + Umje = Numje
d ✓ उत्तर
लाडू + आत = लाडूत
Ladle + inside = Ladle
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
'लाडूत' ही पूर्वरूप संधीचे उदाहरण असू शकते किंवा इतर प्रकारची, पररुप नाही.
'Ladut' may be an example of an antecedent chance or some other type, not a paratype.
प्रश्न #149पोलीस भरती2024प्रयोग व प्रयोगांचे प्रकार (Voice / Prayog: कर्तरी, कर्मणी, भावे व संकीर्ण प्रयोग)
स्वतंत्र पहा ➔'शिपायाकडुन चोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Identify the grammatical voice (Prayog) in the sentence: 'Shipayakadun chor pakadla gela' (The thief was caught by the policeman).
a
कर्तरी
Kartari
b
सकर्मक कर्तरी
Transitive Kartari
c ✓ उत्तर
नवीन कर्मणी
new employee
d
भावे
the brothers
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
'कडुन' हा प्रत्यय वापरल्यास तो 'नवीन कर्मणी प्रयोग' असतो.
If the suffix 'kadun' is used, it is a 'new karmani experiment'.
प्रश्न #150पोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
स्वतंत्र पहा ➔खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही?
Which of the following parts of speech is indeclinable (Avikari)?
a
नाम
name
b ✓ उत्तर
क्रियाविशेषण
Adverb
c
सर्वनाम
Pronoun
d
क्रियापद
verb
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
क्रियाविशेषण ही अविकारी जात आहे (लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलत नाही).
Adverbs are inflectional (does not change according to gender, clause, declension).