महासराव
महासराव

महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 1🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(1 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 1 / 12024 चे प्रश्न
एकूण 1 पैकी 1 प्रश्न
प्रश्न #1पोलीस भरती2024महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
स्वतंत्र पहा ➔
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
Which is the largest Hydroelectric Power Project in Maharashtra State?
a
अप्पर वर्धा
Upper Wardha
b
जायकवाडी
Jayakwadi
c
गोसीखुर्द
Gosikhurd
d
कोयना
Koyna
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प 'कोयना' आहे.
'Koyna' is the largest hydroelectric project in the state of Maharashtra.