महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📅 वर्ष: 2017 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 122🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(122 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 9 / 92017 चे प्रश्न
एकूण 122 पैकी 2 प्रश्न
प्रश्न #121पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल कोणते?
What is the State Flower of Maharashtra?
a
झेंडु
marigolds
b
ताम्हण
That's it
✓ उत्तर
c
हिबीस्कस
Hibiscus
d
गुलाब
the rose
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल **ताम्हण** (Tamhan) आहे, ज्याला 'जरुल' (Jarul) किंवा 'इंडियन लिलाक' म्हणूनही ओळखले जाते.
The state flower of Maharashtra state is Tamhan, also known as 'Jarul' or 'Indian Lilac'.
प्रश्न #122पोलीस भरती2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔
बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
In which district is the Bavanthadi Irrigation Project located?
a
नागपुर
Nagpur
b
वर्धा
Wardha
c
भंडारा
Bhandara
✓ उत्तर
d
यवतमाळ
Yavatmal
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
बावनथडी प्रकल्प भंडारा जिल्ह्यात आहे (राजीव सागर प्रकल्प).
Bavanthadi project is located in Bhandara district (Rajeev Sagar project).