🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📅 वर्ष: 2017✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 122•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(122 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 8 / 92017 चे प्रश्न
एकूण 122 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #106पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते ?
In which district is Kalsubai Peak located?
a
रायगड
Raigad
b ✓ उत्तर
अहमदनगर
Ahmednagar
c
पुणे
Pune
d
कोल्हापूर
Kolhapur
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे.
Kalsubai peak is in Ahmednagar district.
प्रश्न #107पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात लाभलेली आहे ?
Which district has the longest coastline in Maharashtra?
a
रायगड
Raigad
b
मुंबई
Mumbai
c ✓ उत्तर
रत्नागिरी
Ratnagiri
d
सिंधुदूर्ग
Sindhudurg
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली आहे.
Ratnagiri district has the highest coastline.
प्रश्न #108पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदीवासी जमात कोणती ?
Which tribal community is found in Thane district?
a
पारधी
Pardhi
b ✓ उत्तर
वारली
died
c
गोंड
Gond
d
संथाल
Santhal
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने ठाणे आणि पालघर भागात आढळते.
Warli is a tribal tribe mainly found in Thane and Palghar areas.
प्रश्न #109पोलीस भरती2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔जर 7 उंदीर मरण्यात 7 मांजरांना 7 मिनीटे लागतात, तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल ?
If it takes 7 minutes for 7 cats to kill 7 rats, how long will it take for 700 cats to kill 700 rats?
a ✓ उत्तर
7 मिनीटे
7 minutes
b
70 मिनीटे
70 minutes
c
700 मिनीटे
700 minutes
d
7000 मिनीटे
7000 minutes
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
प्रत्येक मांजराला एक उंदीर मारायला 7 मिनिटे लागतात. म्हणून 700 मांजरांना 700 उंदीर मारायलाही तितकाच वेळ (7 मिनिटे) लागेल.
Each cat takes 7 minutes to kill one mouse. So 700 cats will take the same amount of time (7 minutes) to kill 700 mice.
प्रश्न #110पोलीस भरती2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔Oxygen Bird Park चे उदघाटन ... मध्ये झाले.
The Oxygen Bird Park was inaugurated in ...
a
मुंबई
Mumbai
b ✓ उत्तर
नगपुर
Nagpur
c
पुण
again
d
नाशिक
Nashik
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
ऑक्सिजन बर्ड पार्कचे (Oxygen Bird Park) उदघाटन **नागपूर** (Nagpur) येथे झाले आहे.
Oxygen Bird Park has been inaugurated in Nagpur.
प्रश्न #111पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे ?
Where is the International Vipassana Centre located in Nashik district?
a ✓ उत्तर
इगतपुरी
Igatpuri
b
सुरगाणा
Surgana
c
कळवण
report
d
बागलाण
Horticulture
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र इगतपुरी, नाशिक येथे आहे.
The International Vipassana Center is located at Igatpuri, Nashik.
प्रश्न #112पोलीस भरती2024जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
स्वतंत्र पहा ➔आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ येथे आहे.
The largest onion market in Asia is located at...
a
पिंपळगांव
Pimpalgaon
b ✓ उत्तर
लासलगाव
Lasalgaon
c
देवळा
The temple
d
निफाड
tear
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव येथे आहे.
The biggest onion market is in Lasalgaon.
प्रश्न #113पोलीस भरती2024महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
स्वतंत्र पहा ➔यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही?
Which of these national parks is NOT in Maharashtra?
a ✓ उत्तर
केवलादेव
Kevala Dev
b
चांदोली
Chandoli
c
गुगामल
Gugamal
d
नवेगाव बांध
Navegaon Dam
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे.
Kevaladeo National Park is located in Rajasthan.
प्रश्न #114पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔त्रिंगळवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
Tringalwadi Fort is in which taluka?
a ✓ उत्तर
इगतपुरी
Igatpuri
b
येवला
came
c
नांदगाव
Nandgaon
d
सुरगाणा
Surgana
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
त्रिंगळवाडी किल्ला इगतपुरी तालुक्यात आहे.
Tringalwadi Fort is in Igatpuri Taluk.
प्रश्न #115पोलीस भरती2024महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
स्वतंत्र पहा ➔महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
Which is the largest Hydroelectric Power Project in Maharashtra State?
a
अप्पर वर्धा
Upper Wardha
b
जायकवाडी
Jayakwadi
c
गोसीखुर्द
Gosikhurd
d ✓ उत्तर
कोयना
Koyna
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प 'कोयना' आहे.
'Koyna' is the largest hydroelectric project in the state of Maharashtra.
प्रश्न #116पोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
स्वतंत्र पहा ➔समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
Through which district does the Samruddhi Highway NOT pass?
a
वर्धा, वाशिम
Wardha, Washim
b
बुलढाणा, वाशिम
Buldhana, Washim
c
जळगाव, अहमदनगर
Jalgaon, Ahmednagar
d ✓ उत्तर
हिंगोली, जळगाव
Hingoli, Jalgaon
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
समृद्धी महामार्ग जळगाव आणि हिंगोली या जिल्ह्यांतून जात नाही.
Samriddhi Highway does not pass through Jalgaon and Hingoli districts.
प्रश्न #117पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔नाशिक जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत?
Who among the following is the Nashik District Collector?
a
प्रविण गोडाम
Pravin Godam
b
आशिमा मित्तल
Ashima Mittal
c ✓ उत्तर
जलज शर्मा
Jalaj Sharma
d
अशोक करंजकर
Ashok Karanjkar
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
नाशिकचे जिल्हाधिकारी 'जलज शर्मा' आहेत.
Collector of Nashik is 'Jalaj Sharma'.
प्रश्न #118पोलीस भरती2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔कोणती नदी मुंबई मधुन वाहते ?
Which river flows through Mumbai?
a
साबरमती
Sabarmati
b
यमुना
Yamuna
c
गोदावरी
Godavari
d ✓ उत्तर
मिठी
a hug
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
**मिठी नदी** (Mithi River) ही मुंबईतून वाहणारी प्रमुख नदी आहे, जी पवई आणि विहार तलावातून उगम पावते.
**Mithi River** (Mithi River) is the major river flowing through Mumbai, which originates from Powai and Vihar lakes.
प्रश्न #119पोलीस भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
स्वतंत्र पहा ➔खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ?
Which of the following is the second highest peak in Maharashtra?
a
कळसुबाई
Kalsubai
b
भैरवगड
Bhairavgad
c ✓ उत्तर
साल्हेर
Salher
d
घनचक्कर
cube
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर साल्हेर आहे.
The second highest peak in Maharashtra is Salher.
प्रश्न #120पोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
स्वतंत्र पहा ➔खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यात आहे?
Which Ashtavinayak is in Pune district?
a
पाली
Pali
b
सिद्धटेक
Siddhatek
c ✓ उत्तर
थेऊर
Theur
d
वरील सर्व
All of the above
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
थेऊर (चिंतामणी) हे पुणे जिल्ह्यात आहे. पाली रायगडमध्ये तर सिद्धटेक अहमदनगरमध्ये आहे.
Theur (Chintamani) is in Pune district. Pali is in Raigad and Siddhatek is in Ahmednagar.