🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📅 वर्ष: 2017✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 122•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(122 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 7 / 92017 चे प्रश्न
एकूण 122 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #91पोलीस भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
स्वतंत्र पहा ➔महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव **______** गाव म्हणून प्रसिध्द आहे.
Bhilar village near Mahabaleshwar is famous as a **______** village.
a ✓ उत्तर
पुस्तकाचे
of the book
b
वनस्पतीचे
of the plant
c
आंब्याचे
of mangoes
d
किल्ल्याचे
of the fort
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
भिलार हे गाव 'पुस्तकाचे गाव' (Village of Books) म्हणून ओळखले जाते.
Bhilar is known as 'Village of Books'.
प्रश्न #92पोलीस भरती2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔केवढा मोठा धबधबा हा ! वाक्याचा प्रकार सांगा.
What type of sentence is this: 'Kevdha motha dhabdhaba ha!' (What a big waterfall this is!)
a
विधानार्थी
Legislators
b ✓ उत्तर
उद्गारार्थी
Exclamation
c
होकारार्थी
Affirmative
d
यापैकी नाही
None of these
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
या वाक्यात उद्गारचिन्ह (!) आहे, म्हणून ते 'उद्गारार्थी' वाक्य आहे.
This sentence contains an exclamation point (!), so it is an 'exclamatory' sentence.
प्रश्न #93पोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
स्वतंत्र पहा ➔महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय कोठे आहे ?
Where is the headquarters of Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)?
a
पुणे
Pune
b
बेलापुर (ठाणे)
Belapur (Thane)
c
नागपुर
Nagpur
d ✓ उत्तर
मुंबई
Mumbai
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
MIDC चे मुख्यालय मुंबई येथे आहे.
MIDC is headquartered in Mumbai.
प्रश्न #94पोलीस भरती2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔पुणे शहरात कोणती लष्करी संस्था आहे?
Which military institution is located in Pune city?
a
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA)
National Defense Adviser (NDA)
b
सैनिकी अभियांत्रिकी (CME)
Military Engineering (CME)
c
सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय (AFMC)
Army Medical College (AFMC)
d ✓ उत्तर
वरील पैकी सर्व
All of the above
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
NDA (खडकवासला), CME (दापोडी) आणि AFMC या सर्व महत्त्वाच्या संस्था पुण्यात आहेत.
NDA (Khadkawasala), CME (Dapodi) and AFMC are all important institutes in Pune.
प्रश्न #95पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे?
In which state is India's first Solar City located?
a
महाराष्ट्र
Maharashtra
b
गुजरात
Gujarat
c
राजस्थान
Rajasthan
d ✓ उत्तर
मध्यप्रदेश
Madhya Pradesh
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
भारतातील पहिली सौर शहर (Solar City) **सांची (Sanchi)**, हे **मध्यप्रदेश** राज्यात आहे.
India's first solar city (Solar City) **Sanchi** is located in the state of **Madhya Pradesh**.
प्रश्न #962023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखतात?
Who is known as Queen Lakshmibai of Marathwada?
a
लक्ष्मीबाई पाटील
Laxmibai Patil
b
शारदाताई बिंदु
Shardatai Point
c
सरोजनी नायडू
Sarojini Naidu
d ✓ उत्तर
दगडाबाई शेळके
Dagdabai Shelke
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
योग्य उत्तर पर्याय (D) 'दगडाबाई शेळके' आहे.
• हैदराबाद मुक्तिसंग्रामादरम्यान बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वाघा (हिंगणी) येथील वीर विरांगना दगडाबाई शेळके यांनी रझाकारांच्या जुलूमाविरुद्ध सशस्त्र प्रतिकार केला.
• त्यांच्या या असीम शौर्यामुळे त्यांना जनमानसात 'मराठवाड्याची झाशीची राणी' म्हणून आदराने ओळखले जाते.
The correct answer is "shellfish."
Veer Virangana Dagdabai Shelke of Wagha (Hingni) in Patoda taluka of Beed district during the Hyderabad liberation war.
Due to his immense bravery, he is revered as the 'Queen of Jhansi' of Marathwada.
प्रश्न #97पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔कोणत्या संस्थेने कोविड १९ ला महामारी म्हणुन घोषीत केले?
Which organization declared COVID-19 as a pandemic?
a ✓ उत्तर
WHO
WHO
b
CDC
CDC
c
UN
UN
d
IMA
IMA
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
**जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)** कोविड-१९ ला जागतिक महामारी (Pandemic) म्हणून घोषित केले.
**World Health Organization (WHO)** declared Kovid-19 as a global epidemic (Pandemic).
प्रश्न #98पोलीस भरती2024महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
स्वतंत्र पहा ➔तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे?
In which city is the Tulsi Lake located?
a
पुणे
Pune
b
नगपुर
Nagpur
c ✓ उत्तर
मुंबई
Mumbai
d
नांदेड
Nanded
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
तुळशी तलाव (Tulsi Lake) हा मुंबईतील **संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या** आत स्थित आहे.
Tulsi Lake is located inside **Sanjay Gandhi National Park** in Mumbai.
प्रश्न #99पोलीस भरती2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही?
Which of these rivers does NOT flow through Nashik district?
a
गोदावरी
Godavari
b
वैतरणा
distribution
c
चेराई
Cherai
d ✓ उत्तर
वैनगंगा
Wainganga
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
वैनगंगा नदी विदर्भातून वाहते, नाशिकमधून नाही.
Wainganga river flows through Vidarbha, not Nashik.
प्रश्न #100पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔भारताच्या या शेजारी राष्ट्राला समुद्रकिनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो.
Since this neighboring nation of India does not have a coastline, most of its foreign trade is conducted through Indian territory.
a
श्रीलंका
Sri Lanka
b
पाकीस्तान
Pakistan
c
इराण
Iran
d ✓ उत्तर
नेपाळ
Nepal
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
नेपाळ हा भूपरिवेष्टित (Landlocked) देश आहे आणि त्याचा व्यापार भारतामार्फत चालतो.
Nepal is a landlocked country and its trade runs through India.
प्रश्न #101पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान ...... सामुद्रधुनी आहे.
There is ...... strait between Sri Lanka and India.
a
आदम
Adam
b
मन्नार
Mannar
c ✓ उत्तर
पाल्क
Palk
d
जाफना
Jaffna
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पाल्कची सामुद्रधुनी आहे.
Palk Strait is between India and Sri Lanka.
प्रश्न #102पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमा रेषा आहे?
The McMahon Line is the border line between which two countries?
a
भारत - पाक
India - Pakistan
b ✓ उत्तर
भारत - चीन
India - China
c
भारत - म्यानमार
India - Myanmar
d
भारत - श्रीलंका
India - Sri Lanka
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
**मॅकमोहन रेषा** ही भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमा रेषा आहे, विशेषतः अरुणाचल प्रदेशच्या बाजूने.
The **McMahon Line** is the boundary between the two countries India and China, particularly along the Arunachal Pradesh side.
प्रश्न #103पोलीस भरती2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
स्वतंत्र पहा ➔महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो?
Where is Laterite rock (Jambha) mainly found in Maharashtra?
a
विदर्भ
Vidarbha
b
मराठवाडा
Marathwada
c ✓ उत्तर
कोकण
Konkan
d
खान्देश
Khandesh
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
जांभा खडक प्रामुख्याने दक्षिण कोकणात (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आढळतो.
Jamba rock is mainly found in South Konkan (Ratnagiri, Sindhudurg).
प्रश्न #104पोलीस भरती2024जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
स्वतंत्र पहा ➔सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?
According to 2011 census, which district in Maharashtra has the lowest population density?
a
सिंधुदुर्ग
Sindhudurg
b
रत्नागिरी
Ratnagiri
c
गोंदिया
Gondia
d ✓ उत्तर
गडचिरोली
Gadchiroli
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
गडचिरोली जिल्ह्याची घनता सर्वात कमी (७४) आहे.
Gadchiroli district has the lowest density (74).
प्रश्न #105पोलीस भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔भारत सरकारच्या सागर माला उपक्रमा अंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाएवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Under the Sagarmala initiative of the Government of India, there is a plan to build a mega port at Vadhavan. In which district of Maharashtra is this Vadhavan port located?
a
ठाणे
Thane
b
रायगड
Raigad
c ✓ उत्तर
पालघर
Palghar
d
रत्नागिरी
Ratnagiri
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
वाढवण (Vadhavan) बंदर महाराष्ट्रातील **पालघर** जिल्ह्यात आहे.
Vadhavan port is located in **Palghar** district of Maharashtra.