महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 सामान्य विज्ञान (General Science)📅 वर्ष: 2017 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

सामान्य विज्ञान (General Science) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 113🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(113 प्रश्न)
📑 घटक: सर्व घटक भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)31भौतिकशास्त्र: ध्वनीशास्त्र, प्रकाशशास्त्र, विद्युतधारा, चुंबकत्व व उष्णता (Sound, Optics, Electricity & Magnetism)8रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)16रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)11जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)8जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)7मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)21पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)8पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)2पर्यावरण प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल व आंतरराष्ट्रीय करार (Pollution & Climate Protocols)1
📚 प्रश्न यादी|पान 8 / 82017 चे प्रश्न
एकूण 113 पैकी 8 प्रश्न
प्रश्न #106पोलीस भरती2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
स्वतंत्र पहा ➔
कांदे बटाटे यांना कांब फुटु नये याकरीता कोणत्या किरणांचा मारा करतात ?
Which rays are used to prevent onions and potatoes from sprouting?
a
अल्फा
Alpha
b
बीटा
Beta
c
गॅमा
Gamma
✓ उत्तर
d
यु. व्ही.
U. V.
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
गॅमा किरणांचा वापर कोंब फुटू नये म्हणून केला जातो.
Gamma rays are used to prevent sprouting.
प्रश्न #107पोलीस भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
स्वतंत्र पहा ➔
गोबर गॅसमध्ये कोणता वायु असतो ?
Which gas is present in gobar gas?
a
इथेन
ethane
b
मिथेन
Methane
✓ उत्तर
c
प्रॉपेन
Propane
d
ब्युटेन
Butane
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
गोबर गॅसचा मुख्य घटक मिथेन (CH4) आहे.
The main component of dung gas is methane (CH4).
प्रश्न #108पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔
डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते ?
Which vitamin works to maintain eye health?
a
A
✓ उत्तर
b
b
c
c
d
d
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
जीवनसत्व 'अ' (Vitamin A) डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
Vitamin A is essential for eye health.
प्रश्न #109पोलीस भरती2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
स्वतंत्र पहा ➔
फुफुसाचे मुख्य कार्य काय आहे ?
What is the main function of the lungs?
a
रक्ताचे शुध्दीकरण
Purification of blood
✓ उत्तर
b
रक्तपुरवठा
blood supply
c
पचनक्रियेस मदत
Aids in digestion
d
पचन झालेले अन्न साठवणे
Storage of digested food
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
फुफ्फुसे रक्ताचे ऑक्सिजनेशन (शुद्धीकरण) करतात.
The lungs oxygenate (purify) the blood.
प्रश्न #110पोलीस भरती2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
स्वतंत्र पहा ➔
WATER : H2O :: Salt : ?
WATER : H2O :: Salt : ?
a
KCL
KCL
b
NaOH
NaOH
c
NaCL
NaCl
✓ उत्तर
d
HCL
HCL
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
मिठाचे रासायनिक सूत्र NaCl (Sodium Chloride) आहे.
The chemical formula of salt is NaCl (Sodium Chloride).
प्रश्न #111पोलीस भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
स्वतंत्र पहा ➔
रक्तातील हिमोग्लोबीन कोणते कार्य करते ?
What function does hemoglobin perform in blood?
a
अन्नद्रव्य वाहुन नेणे
transport of nutrients
b
ऑक्सीजन वाहुन नेणे
carry oxygen
✓ उत्तर
c
प्रथिने वाहुन नेणे
Transport proteins
d
टाकाउ पदार्थ वाहुन नेणे
Carrying waste products
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
हिमोग्लोबीन शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करते.
Hemoglobin carries oxygen in the body.
प्रश्न #112पोलीस भरती2024रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)
स्वतंत्र पहा ➔
खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
Which is the hardest substance among the following?
a
लोखंड
Iron
b
काच
the glass
c
हिरा
diamond
✓ उत्तर
d
दगड
stone
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
हिरा (Diamond) हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे.
Diamond is the hardest natural substance.
प्रश्न #113पोलीस भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
स्वतंत्र पहा ➔
डायबेटीस (मधुमेह) विकाराच्या व्यक्तिच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ?
Which component in the blood of a person with diabetes remains uncontrolled?
a
प्रथिने
protein
b
कोलेस्टेरॉल
Cholesterol
c
शर्करा
Sugar
✓ उत्तर
d
कोमोसोन्स
Komosones
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
मधुमेहामध्ये रक्तातील साखर (Sugar/Glucose) नियंत्रित राहत नाही.
In diabetes, blood sugar (Sugar/Glucose) is not controlled.