महासराव
महासराव

....................... या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

पर्याय (Options):
a
द्वंद्व
b
बहुव्रीही
✓ योग्य उत्तर
c
तत्पुरुष
d
अव्ययीभाव
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्या समासातील दोन्ही पदे प्रमुख नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्यास 'बहुव्रीही समास' म्हणतात (उदा. नीलकंठ, गजानन).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा