#24📅 SRPF Group 12 Hingoli(2024) +1 गुण

X हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा ठेंगणा आहे. W हा Y पेक्षा उंच पण V पेक्षा ठेंगणा आहे. Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण ?

X is taller than Z but shorter than W. W is taller than Y but shorter than V. Y is taller than Z but shorter than X. Who is the tallest?
पर्याय (Options):
a
Y
b
X
c
W
d
V
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मांडणी: $V > W > X > Y > Z$. म्हणून V सर्वात उंच आहे.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा