#24📅 SRPF Group 12 Hingoli(2024) +1 गुण

पुढीलपैकी ‘तत्सम’ शब्द कोणता ?

Which of the following is a 'Tatsam' word?
पर्याय (Options):
a
मंदिर
✓ योग्य उत्तर
b
देऊळ
c
अजाण
d
साखर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा