महासराव
महासराव

X ही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?

पर्याय (Options):
a
X + 2
b
X – 2
c
X x 3
d
X × 2
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
9  2 = 18 (x  2 ही सम संख्या)9 - 2 = 7, 9 + 2 = 11, 9  3 = 3 या विषय संख्या होतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔