महासराव
महासराव

x हि सम संख्या आहे, तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती ?

पर्याय (Options):
a
x + 2
b
x + 1
✓ योग्य उत्तर
c
x - 1
d
x + 3
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सम संख्येनंतर लगेच येणारी संख्या नेहमी विषम असते, त्यामुळे x + 1 ही विषम संख्या आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔