प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. शिक्षक : खडू :: ड्रायव्हर : ?

Write the correct option in place of the question mark. Teacher : Chalk :: Driver : ?
पर्याय (Options):
a
स्टेअरिंग
steering
✓ योग्य उत्तर
b
चाक
the wheel
c
यापैकी नाही
None of these
d
काच
the glass
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

शिक्षक हा खडू वापरतो, तसेच ड्रायव्हर हा वाहन चालवण्यासाठी स्टेअरिंग वापरतो; म्हणून स्टेअरिंग हे योग्य उत्तर आहे.

The teacher uses the chalk, and the driver uses the steering wheel to steer the vehicle; So steering is the correct answer.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा