#21📅 Yavatmal Driver - यवतमाळ चालक 2024 पेपर(2024) +1 गुण

छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक 'वाघ नखे' परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या संग्रहालयाबरोबर करार केला?

With which museum did the Maharashtra government sign an MoU to bring back the historical 'Wagh Nakh' of Chhatrapati Shivaji Maharaj?
पर्याय (Options):
a
व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय
Victoria and Albert Museum
✓ योग्य उत्तर
b
स्टीफिन संग्रहालय
Stephen Museum
c
न्यू अल्बर्ट संग्रहालय
New Albert Museum
d
मेजर संग्रहालय
Major Museum
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

लंडन येथील 'व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट' (V&A) संग्रहालयातून वाघ नखे आणण्यासाठी करार झाला आहे.

A deal has been signed to bring tiger claws from the Victoria and Albert (V&A) Museum in London.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा