#35📅 Nagpur Gramin Test Paper 2024(2024) +1 गुण

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथुन पहारिक-यांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेक-यांना संशय येवू नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर खालीलपैकी कोण झोपून राहिले?

Who slept in place of Chhatrapati Shivaji Maharaj on the bed during the escape from Agra to avoid suspicion?
पर्याय (Options):
a
हिरोजी फर्जद
Heroji Farjad
✓ योग्य उत्तर
b
खंडो बल्लाळ
Khando Ballal
c
दत्ताजी त्रंबक
Dattaji Trambak
d
निराजी रावजी
Niraji Raoji
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आग्रा सुटकेच्या वेळी हिरोजी फर्जद हे शिवाजी महाराजांच्या जागी झोपले होते.

Heroji Farjad slept at Shivaji Maharaj's place during the escape from Agra.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा