सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सीडन्ट रिस्पॉन्स टीम (CSIRT)-पॉवर सुविधेचे उद्घाटन केले?
भारताच्या 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
खालीलपैकी कोणते विधान/विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही/नाह...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. I. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. II. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. III. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. IV. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. V. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?
रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?
जर एखाद्या सांकेतिक भाषेत, BREAKTHROUGH हे EAOUHRBRGHKT असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DISTRIBUTION हे कसे लिहाल ?
जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे + आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १ : सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔विद्युतचुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते ?
दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात ?
खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. i. "सोलर पी.व्ही." तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे सरळ विद्युत उर्जेत रूपांतर होते. ii. "सोलर औष्णिक" तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे उष्णता उर्जेत रूपांतर होते. iii. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो.
१००% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ति लक्षात घेऊन, फॉर्मल्डिहाइडच्या (HCHO) दोन मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल ? (अणूभार : H = 1, C = 12, O = 16)
रासायनिक उद्योगांमध्ये "झिओलाईट" चा उपयोग ________ म्हणून करतात.
ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्रधातू आहे