📅Wardha Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

खालीलपैकी कोणते वाक्य वर्धा जिल्ह्याबद्दल बरोबर आहे?

Which statement about Wardha district is correct?
पर्याय (Options):
a
वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत.
There are 4 assembly constituencies in Wardha district.
✓ योग्य उत्तर
b
वर्धा नदी विंध्य पर्वत रांगेतून उगम पावते.
The Wardha River originates from the Vindhya mountain range.
c
सेवाग्राम आश्रमाची स्थापना साबरमतीच्या पुर्वी झाली.
Sevagram Ashram was established before Sabarmati.
d
सेवाग्राम स्टेशनची स्थापना गांधीजींनी केली.
Sevagram station was established by Gandhiji.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा असे ४ विधानसभा मतदारसंघ आहेत.

Wardha district has 4 assembly constituencies namely Arvi, Deoli, Hinganghat and Wardha.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा